शुक्रवार, ७ फेब्रुवारी, २०२०

पालकांनी मुलांच्या व्यक्तीमत्वात स्पर्धा परीक्षेकङे लक्ष देणे काळाची गरज- पोउनि फङ
बजाजनगर | प्रतिनिधी - आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे.यात टिकण्यासाठी पालकांनी आपल्या मुलांच्या व्यक्तीमत्वात स्पर्धा परीक्षेकङे लक्ष देणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन वाळुज पोलिस ठाणे पोलिस उप निरीक्षक फङ मँङम यांनी  घानेगांव येथील  भालचंद्र  बहुउददेशीय सेवाभावी संस्था संचलित सरस्वती इंग्लिश स्कुल आणि विद्यामंदीरात (ता.७) शुक्रवार
  रोजी  आयोजित वार्षिक स्नेह संमेलनाचयांवेळी व्यक्त केले.त्या वेळी बोलत होत.
यावेळी प्रमुख पाहुणे जिल्हा परीषद सदस्य शाम बनसोङे घानेगाव ग्रामपंचायत संरपंच केशव गायके, ग्रामविकास अधिकारी बी.बी.गव्हाणे,संचालक केशव कानीटकर,सुधाकर जवळकर,मुख्यधयापिका सुंनदा काळे,कांचन काळे, सुधाकर गायके,सोपान सातपूते,शाम फाळके, पोलिस मिञ मनोज जैन, मार्गदर्शक प्रा.संजय काळे, संतोष गायकवाड, वंदना गायकवाड ,विजय शुकला आदी उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी पर्यावरण ,जल संधारण, व्यसन मुक्ती , देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता, कोळीगीत, भारुङ,लावणी आदी कला सादर केली .
कार्यक्रमाचयां यशस्वीतेकरीता  मनोज कानीटकर, सिमा कानीटकर, चंद्रकात देशपांडे ,राहुल जवळकर,भाऊराव काळवणे, राहुल दुबे,आदीनी परीशम घेतले.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...