रविवार, १२ एप्रिल, २०२०


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कमलेश्वर धानोरा येथे ग्रामपंचायतीच्या वतीने जंतुनाशक फवारणी करण्यात आली.
====================
सचिन माने | कमलेश्वर धानोरा कोरोना व्हायरस या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने लोकांना घराबाहेर पडु नये असे आवाहन केले आसुन घरात राहाणाऱ्या लोकांना डासांनी हैराण केले आहे. व कोरोना सारख्या माहामारी ला सामोरे जाण्यासाठी कमलेश्वर धानोरा ता.शिरूर जि.बीड या ग्रामपंचायतने पुढाकार घेतला आहे. व जंतुनाशक फवारणी केली आहे

 या वेळी- विकास (भाऊ) जोगदंड (सरपंच) काशिनाथ जोगदंड (पोलीस पाटील) विनोद जोगदंड, नितेश जोगदंड,सचिन माने यांनी मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित सरपंच विकास (भाऊ) जोगदंड, पोलीस पाटील काशिनाथ जोगदंड, ग्रामसेवक ससाने साहेब, तलाठी,शिंदे (काका), नितेश जोगदंड ,भागवत आवंदकर, विनोद जोगदंड, ईश्वर भांगे, संदीप जोगदंड, आजिनाथ जाधव ,शिवाजी जोगदंड ,अनिल जोगदंड, सारंग जोगदंड. इत्यादी उपस्थित होते


=======================================================+=+================

क्रांतीसुर्य  महात्मा फुले व ङाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमीत्ताने आज राजमाता जिजाऊ फाऊंङेशन चे अध्यक्ष तथा युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण व भारत टेलर यांचा कङुप मास्क वाटप करण्यात आले.
==============+==========+==+========+=========++++===++++++++===========
दावरवाडी येथील माजी सरपंच प्रकाश  देशमुख यांच्या स्वतःच्या शेतामध्ये भाचा व नातु  सकाळी अकराच्या सुमारास शेतात गेल्यावर त्यांनी शेतात एका बाजूला शेत तळे पाहण्यासाठी गेले असताना दोघांचाही मृत्यु.
 भगवान सोरमारे | पैठण दावरवाडी येथील माजी सरपंच प्रकाश  देशमुख यांच्या स्वतःच्या शेतामध्ये भाचा व नातु  सकाळी अकराच्या सुमारास शेतात गेल्यावर त्यांनी शेतात एका बाजूला शेत तळे पाहण्यासाठी गेले असताना दोघांचाही मृत्यु.
 पाय घसरून तळ्यात पडण्याची खबर लागतातच शेतातील आज बाजूंनी आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी वर काढण्यात आले त्यात  त्याच घटनास्थळी नागरिकांनी ताबडतोब पाचोड येथील सरकारी दवाखान्यात हलविण्यात आले त्याच वेळी डॉक्टरांनी तपासल्यानंतर दोन्ही मुलं मयत झालेले सांगितले  
पुरुषोत्तमचे वय 20  वर्ष आहे
 तर दुसऱ्या मुलाचे नाव यश आहे याचे वय दहा वर्षे होते.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...