संजीवनी इंग्लिश स्कुल जातेगावकङुन दर्पनदिनाच्या निमीत्ताने युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण यांचा गौरव सत्कार समारंभ आयोजन
ङाॅ रामेश्वर चव्हाण याच्या पुढाकारातुन पञकारांचा सन्मान
गेवराई प्रतिनिधी/ गेवराई तालुक्यातील जातेगावातील प्रसिद्ध इंग्लिश स्कुल जातेगाव संस्थापक अध्यक्ष ङाॅ रामेश्वर चव्हाण साहेब यांच्या पुढाकारातुन सतत सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे मा युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण व तसेच जातेगाव व परिसरातील पञकार बांधवाचा दर्पनदिनाच्या निमीत्ताने गौरव सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे
गेवराई तालुक्यातील जातेगाव येथील ङाॅ रामेश्वर चव्हाण साहेब यानी संजीवनी इंग्लिश स्कुल येथे दि 9 / 1 / 2020 गुरुवार रोजी सकाळी 9.30 वा सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक उपक्रमात सतत सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे मा युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण यांचा व यमाई पञकार संघ व परिसरात पञकार बांधवाना प्रेरित करण्यासाठी दर्पनदिनाच्या निमीत्ताने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे तरी या सत्कार सोहळ्यात युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण, कालिदास काकङे ,आशिष कुलकर्णी ,दत्ता वाघमारे ,भास्कर सोळुंके, भागवत ढोरमारे ,विशाल पांढरे, सुनिल मिसळ याचा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहीती आयोजक ङाॅ रामेश्वर चव्हाण साहेब यानी दिली आहे