शुक्रवार, ३ एप्रिल, २०२०

कोरोनाच्या पार्श्वभुमीवर : सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत
लाभार्थ्यांना तीन महिन्यांसाठी अन्नधान्याचे वितरण

नांदेड(भगवान कांबळे) :-  कोरोनाच्या पार्श्वभुमीवर राज्यायतील विशिष्टस आपत्कारलीन परिस्थिती विचारात घेता, लक्ष्य  निर्धारित सार्वजनिक वितरण
व्यावस्थे्तील लाभार्थ्यांना तीन महिन्यांचा शिधा एकत्रितरित्याि उपलब्धा करुन देण्या चा निर्णय घेण्यासत आला होता. परंतु आता शासनाने असा निर्णय घेतला असून एप्रील, मे व जून 2020 साठी अन्न्धान्या च्याव दिलेल्याप नियमित नियतनानुसारअंत्यो्दय कार्ड धारकांना 23 किलो गहू, 12 किलो तांदुळ असे एकूण 35 किलो धान्या व प्राधान्य् कुटुंब योजनेच्यान लाभार्थ्यांनना प्रति व्याक्तीि 3 किलो गहू व 2 किलो तांदुळ आणि ए.पी.एल. शेतकरी यांना प्रति व्यंक्तीय गहू 3 किलो व तांदुळ 2 किलो (सर्व योजनांसाठी गहू 2 रुपये व तांदुळ 3 रुपये किलो) याप्रमाणे वाटप त्याज-त्या  महिन्या्त करण्यात येणार आहे.
माहे एप्रील, मे व जून 2020 या तीन महिन्याकचेवरील प्रमाणे नियमित अन्न्धान्या्चे वाटप झाल्यायनंतर त्या -त्या  महिन्यातत प्रधानमंत्री गरीब कल्या ण अन्नन योजनेंतर्गत सार्वजनिक वितरण व्यावस्थेातील पात्र लाभार्थ्यां्ना ज्या‍मध्येय प्राधान्यं कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांधना प्रति सदस्यग प्रतिमाह 5 किलो तांदुळ (मोफत) त्यारचबरोबर अंत्योनदय योजनेतील लाभार्थ्यां्ना शिधापत्रिकेतील सदस्यो संख्येानुसार प्रति सदस्य् 5 किलो प्रमाणे प्रतिमाह तांदळाचे (मोफत) वाटप करण्याात येणार आहे. सदरचे दोन्हीत प्रकारचे वाटप PoS मशीन मार्फत होणार आहे. साधारणतः प्रत्येयक महिन्या्च्याआ पहिल्यास पंधरवडयामध्येा विहीत दराने (गहू 2 रुपये किलो, तांदुळ 3 रुपये किलो) वाटप झाल्यारनंतर दुसऱ्या पंधरवडयामध्येा मोफत धान्या चे वितरण होणार आहे.
याबाबत सर्व संबंधित तहसिलदार व जिल्हतयातील सर्व स्वास्ता धान्यत दुकानदार यांना वरीलप्रमाणे जिल्हतयातील पात्र लाभार्थ्यां ना धान्य् वाटप करण्याधबाबत सूचना देण्यायत आलेल्यार आहेत. सर्व शिधापत्रिकाधारकांनी स्वरस्त‍धान्य  दुकानात गर्दी न करता सोशल डिस्टदन्सयसिंगचे पालन करुन धान्य  प्राप्ता करुन घ्यापवे, असे आवाहन जिल्हाधिकारी नांदेड यांनी केले आहे.
प्रशासनाने जनतेला अत्यवश्यक सुविधा तात्काळ पुरवठा करावे-शिवसेनेची मागणी
धर्माबाद प्रतिनिधी (भगवान कांबळे):- सध्या लॉक डाऊन असल्याने धर्माबाद तालुक्यातील जनतेसाठी असलेल्या मूलभूत सुविधाचा  प्रशासनाने तात्काळ पुरवठा करावा अशी मागणी
शिवसेनेचे तालुका संघटक गणेश गिरी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.शहरातील शेतमजूर ,व गरजू लोकांकरिता शिवभोजण चालु करण्यात यावे,केंद्र सरकारच्या वतीने वाटप होणारे धान्य वाटपाला सुरुवात करण्यात यावी,शहरातील मेडिकल पूर्णवेळ चालू ठेवण्यात यावे,निराधारांचे अनुदान वाटप करण्यात यावे,सर्वसामान्य जनतेची कांही किराणा दुकान चालकांकडून लूट होत आहे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी इत्यादी मागण्या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत
 यावेळी शिवसेनेचे तालुका संघटक गणेश गिरी,विधानसभा संघटक शिवराज पाटील मोकळीकर,शहर प्रमुख आणील कमलाकर,राजू शिरामने,यांच्या सह सूर्यकांत पाटील जुनीकर उपस्थित होते
           कोरोनामुळे अंगुर उत्पादन शेतकरी हवालदिल
शाम गिराम (सिंधीकाळेगाव) : गेल्या तीन ते चार वर्षपासून ओला दुष्काळ कोरडा, दुष्काळ, गारपीट,
अवकाळी आदी संकटामुले सर्वच शेतकरी हे मेटाकुटीला आलेले आहेत त्याचबरोबर कडवंची परिसरात मुबलक पाणी असलेल्या शेतकऱ्यांनी गेल्या तीन वर्षपूरवी द्राक्ष बागेची लागवड केलीली आहे व रक्ताचे पाणी करून त्यांनी आपल्या द्राक्ष बागा जगवल्या आहेत.त्यांना वेळो वेळी फवारणी,छाटणी, डिपिंग, या सर्व गोष्टीवर लागवडीपासून तर अंगुर येईपर्यंत लाखो रुपयांचा खर्च कलेला आहे.शेतकरयांच्या द्राक्ष बागा या द्राक्षांने लोम्बकळून गेल्या आहेत कडवंची परिसरातील बहुतांश शेतकरीही हे आपले द्राक्ष व्यापाऱ्याला न देता स्वतःच आपले द्राक्ष परिसरात असलेल्या छोट्या मोठ्या बाजार पेठेत विक्रीसाठी नेतात परंतु कोरोनामुळे जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बंद करण्यात आले असून द्राक्ष विक्री करावी कोठे हा प्रश्न शेककर्यांना भेडसावत आहे. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचा तोंडाशी आलेला घास हिरावून जाण्याच्या मार्गावर आहे कारण द्राक्ष तोडण्यास सुरवात नाही केली तर द्राक्ष ची गळ ही आपोआप सुरू होऊनरामनगी होनार आहे शेतकऱ्यांनी चार वर्षपासून केलेल्या मेहनतीवर पाणी फेरले जात आहे
यंदा कोरोनामुळे अत्यंत वाईट परिस्थिती उध्भवली आहे.   शिवाय मागील आठवड्यामध्ये झालेल्या गारपीटीमुळे द्राक्षांना मार लागला असुन द्राक्ष खराब होत आहे.

प्रतिक्रिया
गेल्या तीन वर्षपासून गारपीट
अवकाळी एवढ्या परिस्तिथीतीत बागेला वेळेवर औषध फवारणी,छाटणी, डिपिंग यावर लागवडीपासून ते आतापर्यंत लाखों रुपयांचा खर्च करण्यात आला आहे तरी द्राक्ष काढणीला आले असून विक्रीसाठी पर्याय उपलब्ध नसून तीन वरसपासून केलेल्या मेहनतीवर पाणी फेरले जाणार आहे.

सतीश जारे
द्राक्ष उत्पादक शेतकरी कडवंची
  पुंडलिकनगर सील, नागरिकांनी स्वतःहून बंद केले अंतर्गत रस्ते
औरंगाबाद शहर प्रतिनिधी :-गणेश आठवले
औरंगाबाद शहरामध्ये कोरोनाचे दोन रुग्ण
आढळले आहेत. त्यानंतर दोन्ही भागांमध्ये आरोग्य विभागाची पथके तसेच जिल्हाधिकारी, महापालिकेचे संबंधित अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांनी त्या भागात धाव घेत उपाययोजनांना सुरुवात केली. तसेच आरोग्य विभागातर्फे या भागात शुक्रवारीही (ता. तीन ) सर्वेक्षणही करण्यात येत आहे.
सिडको N-4 भागात कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर आता नागरिक अधिकच सजग झाले आहेत. गुरुवारी (ता. 2) सायंकाळपर्यंत सिडको एन -4 चा भाग सील करण्यात आला. त्यानंतर आता नागरिकांनी पुंडलिकनगर भागात रस्त्याच्या मुख्य आणि शेवटच्या प्रवेशमार्गावर बांबू आडवे बांधून नाकेबंदी केली आहे.
शहरामध्ये कोरोनाचे दोन रुग्ण आढळले आहेत.
 म्हणून पुंडलिकनगर भाग, तसेच सिडको एन -4 भागात पोलिसांनी विशेष खबरदारी घेत मेडिकल दुकाने वगळता इतर किराणा आणि दूध डेअरीही बंद केल्या आहेत. विशिष्ट वेळेत ही दुकाने उघडण्यात येत आहेत. पुंडलिकनगर भागातील नागरिकांनी आपली सजगता दाखवली आहे. ते पोलिसांच्या सूचनांचे तंतोतंत पालन करीत आहेत.
या भागात रात्री सुमारे दहा गल्ल्यांमध्ये लाकडी बांबू लावून रस्ते अडविण्यात आले आहेत. बाहेरची कुणीही व्यक्ती विनाकारण येता कामा नये. तसेच भाजी विक्रेते आणि इतर आवश्यक साहित्य विक्रेत्यांचा सुळसुळाट वाढू नये, गर्दी होऊ नये यासाठीही उपाययोजना त्यांनी राबविली आहे. त्यांच्या कृतीचे पोलिसांकडून स्वागत करण्यात आले आहे.

सहाय्यक पोलीस निरिक्षक संतोष घोडके यांची दादागिरी
पोलीस ठाण्यातून परत येणाऱ्या पत्रकारास अश्श्रिल भाषेत शिविगाळ
अंबड / प्रतिनिधी:- आज दिंनाक 2 एप्रिल रोजी 
सकाळी बारा वाजेच्या सुमारास दैनिक तरुण भारतचे प्रतिनिधी अंबड पोलीस स्टेशनला शहरात संचार बंदी असल्यामुळे वृत्तसंकलनाकरिता स्वःताच्या मोटरसायकलची पास काढण्यासाठी गेले होते काम आटोपल्यावर पोलीस स्टेशन  येथुन घराकडे परत येत असताना अंबड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक संतोष घोडके यांनी राम मंदिरा समोर स् रसत्यावर गाडी अडवून शिवीगाळ करुन मारहाण केली
याबाब सविस्तर माहीती अशी अंबड येथील दैनिक तरुण भारतचे तालुका प्रतिनिधी लक्ष्मण राक्षे हे शहरात संचारबंदी असल्याने त्याचे पालन व्हावे म्हणून अधिकृत पास घेण्याकरिता अंबड पोलीस स्टेशनला ते त्यांच्या गाडीची पास काढण्यासाठी गेले होते पास घेवुण ते परत घराकडे येत असतांना सहाय्यक पोलीस निराक्षक संतोष घोडके हे राम मंदिर येथे उभे होते त्यावेळस संतोष घोडके यांनी दैनिक तरुण भारत प्रनिधीनी लक्ष्मण राक्षे यांची गाडी रसत्यावर अडवुन कोणतीही विचारपुस न करता अश्र्शिल भाषेत शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरवात केली. केंद्रीय मंञी प्रकाश जावडेकर यांनी आदेश दिलेले असतांना देखील अंबडच्या मुज्जोर पोलिसांकडून पत्रकांराना मारहाण करणे त्यांच्या मोटर सायकली जप्त कारणे असे प्रकार चालूच आहे  पञकार .डाँक्टर .किराणा दुकानदार मेडीकल यांना संचारबंदित सूट दिलेली असतांना काही पोलीस कर्मचारी पदाचा गैर वापर करुण किराणा दुकानावर कामकरणाऱ्या मुलांना ठाण्यात आणून बसवत आहे तसेच सहाय्यक पोलीस निरिक्षक संतोष घोडके हे पञकारांना एखाद्या गुंडा प्रमाणे वागणुक देत आहे अशा मुज्जोर सहाय्यक पोलीस निरिक्षक संतोष घोडके यांच्यावर पोलीस अधिक्षक एस.ए.चैतंन्य हे काय कारवाई करतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे .

        बीड जिल्ह्यातील गायरान धारक शेतकर्यांना मदत करा
            पँथर्स रिपाइं म प्रदेश प्रवक्ते धम्मपाल कांडेकर
गेवराई प्रतिनीधी :- संपुर्ण जगामध्ये कोवीड १९ कँरोना या विषाणूचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत आहे सदरील
विषाणूमुळे हजारों नागरीकांना आपले जीव गमवावे लागले आहेत आपल्या भारतात सुद्धा केंद्र शासनाच्या आदेशानुसार २१ दिवसाचा लाँक डाऊन या पुर्वीच घोषित केलेला आहे परंतु बीड जिल्ह्यातील गोर गरीब भूमिहीन गायरान धारकांचे अतोनात हाल होत असल्याने त्यांना मदत करावी शासनाने महाराष्ट्रातील गोर गरीब व गरजू लोकांना त्या त्या भागातील स्वस्त धान्य दुकानातून ३ महीण्याचे राशन अन्न धान्य मोफत दिले जाईल याची घोषणा केली होती त्या नुसार बीड जिल्ह्यातील गेवराई बीड आष्टी पाटोदा शिरुरकासार माजलगाव वडवणी परळी केज अंबेजोगाई धारुर ईत्यादी तालुक्यात मोठ्या प्रमाणात गायरान धारका आहेत त्यांना मदत करावी अशी मागणी पँथर्स रिपाइं म प्रदेश प्रवक्ते धम्मपाल कांडेकर यांनी केली आहे
गायरान धारक शेतकर्यांना न्याय देण्यासाठी बीड जिल्ह्यातील सर्व गायरान धारक शेतकऱ्यांना मदत मिळावी
बीड जिल्ह्यातील गायरान धारक शेतकऱ्यांना कसलीही अडचण आल्यास संपर्क साधावा असे आवाहन केले आहे
मो 9422856789  मो 9801080808 पँथर्स रिपाइं च्या वतीने करण्यात आले आहे या पत्रकावर पँथर्स रिपाइं तालुकाध्यक्ष भास्कर अण्णा उघडे युवक तालुकाध्यक्ष पँथर्स संकेत गांगुर्डे तालुका उपाध्यक्ष विकास वारे मिडिया प्रमुख आकाश लोखंडे पँथर्स रिपाइं गेवराई शहराध्यक्ष अविनाश आडागळे पँथर्स आकाश मोरे पँथर्स शेख नजीर भई इत्यादींच्या सह्या आहेत
बदनापूर मतदानसंघात कोरोना रोगाच्याच्या पार्श्वभूमीवर ५५०० हजार गोरगरिबांना कुटुंबाला- आमदार नारायण कुचे मोफत अन्नधान्य वाटप करणार.
 जालना/प्रतिनिधी : बदनापूर मतदारसंघाचे
आमदार नारायण कुचे यांच्यावतीने मतदारसंघात भोकरदन-बदनापूर- अंबड या ठिकाणी ५५००  गोरगरीब कुटुंबाला अन्नधान्याचा वाटप करण्यात येणार आहे. ५ किलो गहु,५ किलो तांदूळ, ५ किलो गव्हाचे पिठ, अशी मोफत वाटप करण्यात येणार आहे असे आमदार नारायण कुचे यांनी बोलतानी माहिती दैनंदिन मराठवाडा साथीला दिली असून या जगभरात कोरोणा रोगाने धुमाकूळ घातलेला असून या पार्श्वभूमीवर संपूर्ण भारत 14 एप्रिलपर्यंत लॉक डाऊन असणार आहे त्यामुळे संचारबंदी आणि जमावबंदी असल्यामुळे गोरगरीब कुटुंबातील  लोकांवर उपासमारीची वेळ येत आहे.आशा परिस्थिती कोठेच हाताला काम नाही 
 त्यामुळे घरीच बसाव लागत आहे यामुळे हात मजुरीवर पोट भरणारे लोकांना तसेच  झोपडीत राहणारे लोक त्याचप्रमाणे भटकंती करणारे आदिवासी जमातीतील व मध्यमवर्गी लोकांना मोफत अन्नधान्याचं वाटप आमदार नारायण कुचे करणार आहे.
१)भोकरदन ता.मधील- हसनाबाद - ३५२ -कुटुंबाला
तळेगाव-    ३००- कुटुंबाला
राजूर -      ३५० - कुटुंबाला
----------------------------------
२)बदनापूर तालुक्यात- २००० - कुटुंबाला
----------------------------------
३) अंबड तालुक्यात- २५०० - कुटुंबाला 
----------------------------------
आमदार फंडाचे 50 लक्ष रूपये वैद्यकीय सेवेसाठी
----------------------------------
आपल्याला मिळालेल्या आपत्कालीन परीस्थीतीच्या अनुशघांने आपल्या आमदार फंडातील 50 लाख रूपयाच्या निधीचा उपयोग वैद्यकीय यंत्रसामुग्री साठी होणार आसून, या मध्ये इनफ्रारेड थर्मामीटर,पर्सनल प्रोटेक्शन इक्वीपमेंस कीटस्, कोरोणा टेस्टीगं किटस्, आय. सी. यु. व्हेटेंलेटर व आयसोलेशन वार्ड/ क्वारंटारईनी वार्ड व्यवस्था, वैद्यकीय कर्मचा-यांकरीता फेस मास्क,ग्लोव्हज व सॅनेटाईझर खरेदी व इतर सामुग्री खरेदीसाठी वापरण्यात येणार आसल्याचे आ. नारायण कुचे म्हणाले.
 प्रतिक्रिया :-
आ. नारायण कुचे - --
एक महिन्याचे मानधन मतदारसंघातील
जनतेच्या आरोग्य सेवे साठी मोठया मनाने देणार..माझ्या मतदारसंघातील जनतेच्या आरोग्य सेवा साठी जे काही करता येईल ते प्रामाणिकपणाने काम करून सेवा देण्याचे काम मी करणार आहोत त्याच अनुषंगाने प्रशासन चांगल्या पद्धतीने काम करत आहे.जनतेनेही कुणीही कायद्याचे उल्लंघन न करता संचारबंदी आणि जमाबंदी असताना कायद्याचे पालन करावे कुणीही घराच्या बाहेर पडू नव्हे या संसर्ग विषाणू कोरोना रोगाला आपल्याला हद्दपार करायचा आहे म्हणून 14 एप्रिल पर्यंत तुमच्या सहकार्याची गरज आहे प्रशासन आणि शासन तुम्हाला सर्वकाही सुख सुविधा देतील त्यांना सहकार्य करण्याची अपेक्षा मी तुमच्याकडून करतो असे आमदार नारायण कुचे बोलताना म्हणाले.

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...