मंगळवार, २८ जानेवारी, २०२०


*अंबड - प्रतिनिधि *  *नगर परिषद अंबड़  भारतीय प्रजासत्ताक दिन ध्वजारोहण करण्यात आला.* भारतीय संविधान घेण्यात आले  व  मोठ्या उत्साहात पार पडला . यावेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी घोलप साहेब व इतर नगर सेवक, पदादिकारी अवर्जून उपस्तिथ होते_
प्रजाकसत्तादिन26_जानेवारी_2020.प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आज नगर परिषद स्वच्छता कर्मचारी, यांना स्वच्छता बूट,कपड़े,मास्क,गम बूट, जॉकेट वाटप करन्यात आले,तसेच दिव्यांग बांधवांना,व्हिलचेअर,कुबड़ी, वाटप करन्यात आले, तर रमाई आवास,पंतप्रधान आवास योजना,बचत गट अश्या सर्वच लाभर्थ्यांना नीधि, चेक,कपड़े साहित्य वाटप करन्यात आले,

 🇮🇳सारे जहाँ से अच्छा, हिंदुस्तान हमारा !
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !



सावित्रीबाई फुले प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालय मध्ये भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात पार पडला . 
अंबड प्रतिनिधी संस्थेच्या सचिव सौ. तारामती माई खरात यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला.

याप्रसंगी सौ प्रियंका ताई संदीप दादा खरात  अतिथीसंतोष शेठ सातपुते ,( होलसेल व्यापारी)सुरेश वडगावकर (अंबिका अर्बन बँकेचे का कॅशियर) योगेश शेटे,( प्रसिद्ध व्यापारी गायत्री भांडी भांडार) समीर भैया खरात गणेश देशमुख ,शब्बीर भाई पठाण, अशोक भोसलेयावेळी विद्यालया अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले या बक्षीस वितरणा नंतर देशभक्तीपर गीते व भाषणे विद्यार्थ्यांनी साजरे केले यावेळी विद्यार्थ्यांना बिस्किटांचे वाटप करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प शाळेचे मुख्याध्यापक संजय कुलकर्णी तसेच प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नितीन निचळ, आसाराम भद्रे, निंबाळकर वाल्मीक, धनंजय खाडे  भागवत खरात मुरली सहारे विलास जाधव विठ्ठल खरात प्रशिक खंडारे तसेच कमु मामा शेख लहू जाधव विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...