गुरुवार, ६ फेब्रुवारी, २०२०

डॉ.संदीप देवडे पाटील यांना युवा गौरव पुरस्कार प्रदान..!

औरंगाबाद :- युवा शक्ती पत्रकार संघ औरंगाबाद साप्ताहिक युवा 14 व्या वर्धापनदिना निमित्त युवा गौरव पुरस्कार 2020 वितरण सोमवारी मौलाना आजाद रिसर्च सेंटर औरंगाबाद झाले.उत्कृष्ट पत्रकारिता पत्रकार म्हणून व पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या बद्दल औरंगाबाद महापौर व युवा शक्ती पत्रकार संघाचे अध्यक्ष अब्दुल कय्युम अब्दुल रशिद यांच्या हस्ते युवा गौरव पत्रकार पुरस्कार घनसावंगी दैनिक.भास्कर तालुका प्रतीनिधी डॉ.संदीप देवडे पाटील यांचा गौरव करण्यात आला. तसेच अनेक मान्यवर उपस्थितीत होते. सकाळ समुह औरंगाबाद तसेच डॉ.शकील जलील, दैनिक भास्कर समुहचे शेख आखील,पोलीस निरीक्षक खान,  tv9 पत्रकार मोठे मान्यवर व पत्रकाराची उपस्थितिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...