शनिवार, ९ मे, २०२०
बीड हॅलो रेपोर्टर
रेल्वे अपघात १६ कामगार मृत्युमुखी पडले या अपघाताला जबाबदार जालना तहसीलदार यांना निलंबित करून कंपनी मालक याच्यावर ३०२ कलमांतर्गत गुन्हे नोंद करण्यात यावे - प्रकाश सोळंके
मनसे च्या वतीने मुख्यमंत्री मोहदय यांना निवेदन.
जालना,प्रतिनिधी :- जालना एमआयडीसी येथे एका स्टील कंपनी कामगार काम करीत होते, लॉकडाऊन मुळे आपल्या मूळ गावी जाण्यासाठी जालना येथून औरंगाबादच्या दिशाने जाण्यासाठी निघाले होते,१९ कामगारांपैकी १६ कामगार रेल्वे अपघात मृत्युमुखी पडले, या कामगारांनी आपल्या गावी जाण्यासाठी शासकीय यंत्रणेसोबत संपर्क केला होता का नाही, जर संपर्क केला असेल तर ते पाई का निघाली होते, त्यांना जालना तहसीलदार त्यांनी योग्य मार्गदर्शन का केले नाही या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्या जालना तहसीलदार यांना निलंबित करून, या संबंधित कंपनी मालकावर निष्काळजीपणा केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात यावे.
मुख्यमंत्री सहायता निधीतून या कामगारांना ५ लाख रुपये मदत जाहीर केल्याबद्दल श्री .प्रकाश सोळंके यांनी मुख्यमंत्री मोहदय यांचे मनापासून आभार मानले.
या रेल्वे अपघातातील १६ कामगारांच्या मृत्यूला जबाबदार जालना तहसीलदार व कंपनी मालक असल्यामुळे तहसीलदार यांना निलंबित करून कंपनी मालकावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात यावे अशी मागणी श्री.प्रकाश सोळंके मनसे जिल्हाध्यक्ष जालना यांनी निवेदनात केली आहे.
अंबड़ तलुक्यातील वाड़ी शिराढोण येथील पिण्याच्या पाण्याची नागरिकांचे प्रश्न सुटले
संरप शेफ़ि पटेल, ग्रामसेवक मॅडम यांचे गावकारी व विद्यार्थी सेनेचे अद्यक्ष बाबू घुले, इतर कार्यकर्ते यांनी आभार व्यक्त केले
अंबड़/ प्रतिनिधि : लॉक डाऊन च्या काळात नागरिकांना पिण्याच्या पाण्याची वेवस्था मुळीच नव्हती अंबड़ तालुक्यातील वाडी शिराढोण येथील महाराष्ट्र शासन कडून संरप शेफ़ि पटेल, ग्रामसेवक मॅडम आडव, बाबु घुले , (विद्यार्थी सेना आध्यक्ष ) असलम पटेल , संदिप उघडे ,संमदर पटेल ,मंजर पटेल, अखेप पटेल , सोनु घुले, राजु घुले,राजु उघडे इत्यादि यांनी गावात पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सोडविले पाणीपुरवठ्याची यवस्था करुन दिली व त्या गावातील नागरिकांनी आभार व्यक्त केली.
बीड हॅलो रिपोर्टर
राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर. महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...
-
मादळमोहीच्या अंखड हरीनामस सप्ताहाचीउत्साहत सांगता संपन्न. मादळमोही | प्रतीनिधी . दि.11..संत सम्राट जगतगुरू संत तुकाराम महाराज बीजेनिमित्या...
-
औरंगाबाद विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव. गणेश आठवले | औरंगाबाद आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने औरंगाबादच...
-
मादळमोहित सार्वजनिक रक्तदान शिबीरास उत्षपुर्त प्रतीसाद.45 युवकांचे दानत्व मादळमोहि (हँलो रिपोर्टर .न्युज )दि.24. :- महाराष्ट्रात ...




