जिल्ह्यात सोळा व्यक्तींचा स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह तर पंधरा रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातुन डिस्चार्ज - जिल्हा शल्य चिकित्सक
जालना,प्रतिनिधी :- जिल्हा सामान्य रुग्णालयातुन जालना तालुक्यातील आठ, बदनापुर येथील एक, जाफ्राबाद येथील दोन व अंबड येथील चार अशा एकुण पंधरा कोरोनाबाधित रुग्णांवर यशस्वी उपचार करुन व त्या सर्वांच्या दुस-या स्वॅबचा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. तसेच दि.4 जुन 2020 रोजी 16 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.
पॉझिटिव्ह सापडलेल्या व्यक्तींमध्ये मॉडेल स्कुल मंठा येथील विलगीकरण कक्षात भरती असलेले केंदळी, ता. मंठा येथील 13 वर्षीय मुलगी, 26 वर्षीय पुरुष असे एकुण 2 रुग्ण तर नानसी ता. मंठा येथील 38 वर्षीय महिला, 22 वर्षीय पुरुष, 16 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय पुरुष, 14 वर्षीय महिला, 65 वर्षीय पुरुष, 60 वर्षीय महिला, 55 वर्षीय महिला असे एकुण 8 व्यक्तींचा, वैद्य वडगांव ता. जालना येथील 44 वर्षीय 1 पुरुष, मोदीखाना येथील 50 वर्षीय पुरुष, 65 वर्षीय महिला, 21 वर्षीय पुरुष, 37 वर्षीय महिला, मंगळबाजार येथील 25 वर्षीय पुरुष असे एकुण जालना शहरातील एकुण 5 व्यक्तींचा समावेश असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांनी कळविले आहे.जालना शहरातील 58 वर्षीय महिला अत्यावस्थ परिस्थितील दि. 1 जुन 2020 रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाली होत. सदर महिलेच्या स्वॅबचा अहवाल दि. 2 जुन 2020 रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाला होता. संबंधित रुग्णावर उपचार सुरु असतांना दि. 4 जुन 2020 रोजी मृत्यु झाला.जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण -2707 असुन सध्या रुग्णालयात 79 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती 1122, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या - 39 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या 2959, एवढी आहे. दैनिक पॉझिटीव्ह नमुने – 16 ,असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या -169 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या 2738, रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-369, एकुण प्रलंबित नमुने -48, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-1040,14 दिवस पाठपुरावा दैनिक केलेल्या व्यक्ती – 16, 14 दिवस पाठपुरावा पुर्ण झालेल्या एकुण व्यक्ती – 931,आज अलगीकरण केलेल्या व्यक्ती-110, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -418, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयीत – 14, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती- 79,आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेले व्यक्ती-116, दैनिक कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या-15, कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आलेल्या एकुण रुग्णांची संख्या -71, सध्या कोरोना ॲक्टीव्ह असलेल्या रुग्णांची संख्या- 94(+ एक रेफर औरंगाबाद), पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या- 5452 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या- 03 एवढी आहे.
कोरोनाविषाणुचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात एकुण 418 व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले असुन यामध्ये संत रामदास होस्टेल जालना-29,डॉ. बाबासाहेब आंबेडकर होस्टेल, जालना-25, मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह -31, मोतीबाग येथील शासकीय मुलींचे वसतीगृह-37, पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना -104 कस्तुरबा गांधी बालिका वसतीगृह परतुर -37, हिंदुस्थान मंगल कार्यालय,जाफ्राबाद-08, जिजाऊ इंग्लिश स्कुल, जाफ्राबाद-03 राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कुल, टेंभुर्णी, जाफ्राबाद-00 डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, अंबड -15 शासकीय मुलींचे वसतीगृह, अंबड-22, डॉ बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, घनसावंगी येथे –36 अल्पसंख्यांक गर्ल्स होस्टेल, घनसावंगी -08, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल इमारत क्र.2-02, मॉडेल स्कुल मंठा-35, शासकीय मुलांचे वसतीगृह बदनापुर -26 व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे.लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत 148 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येऊन 747 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. 816 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम 26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 3 लाख 10 हजार 230 असा एकुण 3 लाख 37 हजार 38 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा