मंगळवार, १७ मार्च, २०२०

जनतेच्या हितासाठी आ पवारानी कोरानोवर उपाययोजनासाठी घेतली तातडीची बैठक.

इम्रान सौदागर | गेवराई कोरोनापासून रूग्ण आणी नागरीकाचा बचाव करण्यासाठी आज उपजिल्हा रुगनाल्य गेवराई येथे आमदार श्री लक्ष्मण आण्णा पवार याच्यां उपस्थितीत बैठक सपंन्न झाली .

यावेळी या रोगाचा प्रसार कशापद्धतीने होत आहे ,.आणी त्यावर उपाययोजना कशा पद्धतीने करता येतील .तसेच मोठया संख्येने एकत्र येत असलेली नागरीकाना एकत्र येऊ नये तसेच ज्या ठिकाणी लोकांची गर्दी होते .सिनेमा हाँल ,बाजार ,असे सर्व उदयापासून बंद रहाणार आहे .तसेच सार्वजनिक ठिकाणी जास्त लोकानी एकत्रित येऊ नये यासाठीही आपल्याला कशी उपाय योजना करता येतील यावर सर्व  डाँक्टराशी चर्चा करण्यात आली .यावेळी डाँ शिन्दे साहेब. डाँ माने. डाँ सराफ. नगर अध्यक्ष सुशिलभाऊ जवंजाळ. लक्ष्मण सेना प्रमूख याहीया खान. पोलीस उपनिरीक्षक जोगदंड मँडम. पोलीस उपनिरीक्षक झिजुंर्डे साहेब. सरवर खान.ईम्रान सौदागर. पत्रकार अध्यक्ष मधुकर तौर मा सुभाष सुतार.  भागवत जाधव .  आणी पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते .
=========≠=================≠==========≠===========================≠=======
421 वर्षात दुमदुमली पैठण नगरी टाळ  मृदुंगाच्या आवाजात पालखी  दहीहंडी  संपन्न.                   हजारो वारकरी व भाविकांची गर्दी.
भगवान सोरमारे | पैठण प्रथमच कालची दोन- दही हंडी फोडून हजारो भाविक वारकऱ्यांची गर्दी शांतीब्रह्म संत शिरोमणी संत एकनाथ महाराज यांच्या नाथ षष्ठी सोहळ्याची 421 वर्ष इतिहासात वारकरी भाविकांच्या आग्रहास्तव व प्रथमच हजारो भाविकांच्या एकनाथ भानुदास आवाजात दुमदुमली पैठण नगरी तरीही कोरोणामुळे अनेक भाविक भक्त नाराज होऊन एकनाथांचे  दर्शन घेऊन दोन दिवसापूर्वी आपल्या गावी पोहोचले काल्याची दहीहंडी फोडून  नाथ षष्ठी सोहळ्याची सांगता संपन्न झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

  राष्ट्रीय मानवअधिकार आणि आरटीआय जागरुकता संघटना वतीने जिल्हाधिकारीमहोदय यांना निवेदन सादर.  महा.राज्य नागरी स्वच्छता अभियानांतर्गत मि नगर ...